वालुकेश्वर शिवलिंग दर्शन सोहाला
येत्या गुरुवारी (/०३/०९) प्रवचन/ गुरुवार उपासनेच्या स्थली वाळूची शिव पिंड दर्शनास
ठेवण्यात
येणार आहे.


या पिंडिस आपल्याला बेल पत्र अर्पण करण्यास मिळणार आहे. येताना प्रत्येकाने बेलपत्र घेउन यावे.

0 Responses to "Valukeshwar ShivLinga Darshan on ५/०३/०९"

Post a Comment